
तुमचा प्रवास इथून सुरू होतो
कू हा भारतीय भाषांमधील मायक्रो-ब्लॉगचे व्यासपीठ आहे. आम्ही भारतीयांना व्यक्त होण्यास मदत करण्यासाठी येथे आहोत. लोकांच्या आवाजाचे लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशाने सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचे विचार मुक्तपणे शेअर करा, त्याचबरोबर मजकूर, ऑडिओ किंवा व्हिडिओ सुद्धा शेअर करून तुमचे विचार सशक्तपणे व्यक्त करा.
भारतातील काही प्रमुख चेहरे कू वापरतात. तुम्हाला इतर लाखो लोक देखील सापडतील जे दररोज आपले विचार कू वर मांडत आहेत. कू हे व्हॉइसेस ऑफ इंडियाचे घर आहे. तुम्हाला आवडत असलेल्या लोकांना फॉलो करा त्यांच्या मनात काय आहे ते वाचून तुमचे विचार भारतीयांशी शेअर करा.
चला एकत्र कू करूया!